{
  "village_code": "273500050433980000",
  "village_name": "तळेवाडी",
  "taluka_name": "आटपाडी",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 6079,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:35:48Z",
  "surveys": [
    "10",
    "33",
    "47",
    "52",
    "61"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि सांगली शाखा करगणी ता आटपाडी जि सांगली\nगहाणखत लिहुन देणार : नाना तुकाराम सरगर रा. तळेवाडी यांनी दुय्यम निबंधक आटपाडी यांचेकडील दस्त क्रमांक 2902-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10, 33, 47, 52, 61 क्षेत्र 0.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नाना तुकाराम सरगर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "BALAJI YADAV KAMBLE"
}
