{
  "village_code": "273500060434010000",
  "village_name": "आळते",
  "taluka_name": "तासगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 5465,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:04:28Z",
  "surveys": [
    "441"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शरद मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लि., वाठार स्टेशन शाखा तासगांव\nगहाणखत लिहुन देणार : विक्रम गोविंद माळी रा. आळते यांनी दुय्यम निबंधक तासगांव यांचेकडील दस्त क्रमांक 4862-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 441 क्षेत्र 0.5267 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विक्रम गोविंद माळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "SATYAWAN SUKHDEO SURVE"
}
