{
  "village_code": "273500060434140001",
  "village_name": "हातनुर",
  "taluka_name": "तासगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 8023,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:28:11Z",
  "surveys": [
    "1132"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nनोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)\nलिहून देणार -मनीषा अशोक पाटील ,दिपाली अशोक पाटील अपाक मनीषा अशोक पाटील,राजश्री बबन पाटील,सचिन बबन पाटील यांचे गट नं 1132 खाता क्रमांक 15562 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी\nलिहून घेणार-वर्षा गणेश कोळी यांनी गट नं 1132 खाता क्रमांक 15562 सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र\nसंमती देणारे खातेदार देणार प्रतिक अशोक पाटील यांना दुय्यम निबंध‍क तासगाव यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 221 दिनांक 14 /01/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 930000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "ASHA NIVRUTTI MOHITE"
}
