{
  "village_code": "273500060434170000",
  "village_name": "विसापुर",
  "taluka_name": "तासगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 26165,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:24:02Z",
  "surveys": [
    "68/2",
    "81/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहून घेणार : एच डी फ सी सांगली, तासगांव\nलिहून देणार : जयवंत पांडुरंग माळी व विजय जयवंत माळी रा. विसापुर यांनी दुय्यम निबंधक तासगांव यांचेकडील दस्त क्रमांक 4860 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये ८७८000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 68/2, 81/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी फ सी सांगली यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये ८७८000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रविंद्र तुकाराम वालकोळी"
}
