{
  "village_code": "273500060434230000",
  "village_name": "जरंडी",
  "taluka_name": "तासगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 6170,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:08:23Z",
  "surveys": [
    "139"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वायफळे , तासगांव\nलिहून देणार : मुकुंद नारायण डोंबाळे रा. जरंडी दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 139 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वायफळे यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शुभांगी सुभाष थोरात"
}
