{
  "village_code": "273500060434300000",
  "village_name": "अंजनी",
  "taluka_name": "तासगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 6323,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:03:46Z",
  "surveys": [
    "716",
    "717",
    "718",
    "719",
    "721",
    "722",
    "731"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र. जमीन का.वि/ २९९/२०२६\nआदेश दिनांक : 13/05/2026\nमहसूल व वनविभाग यांचेकडील शासन निर्णय क्र. लवेसू-२०२५/प्र.क्र. ४५८/ भूमापन (ल-१) दि. २९/०८/२०२५ लगत तहसीलदारसो तासगाव यांचेकडील पत्र दि. १३/०५/२०२६ तसेच उप अधीक्षक भूमी अभिलेख तासगाव यांचेकडील नियमित शासकीय मोजणी CAN-(पुणे) नियमित- 301170 दि. 12/09/2026 नुसार मौजे अंजनी येथील प्रपत्र अ मधील गाव नकाशावर असलेल्या रस्त्याची नोंद अधिकार अभिलेख सातबाराचे इतर हक्कात घेण्याबाबत आदेशित केले नुसार शहीद रामचंद्र पाटील स्मारक ते गट क्रमांक 716 पर्यंत जाणारा रस्ता बाजूस दाखल गट नं 731,721,722,718,717,716,719 वर रस्त्याची नोंद सातबारा चे इतर हक्कात केली. शासन निर्णय व तहसीलदार सो यांचेकडील पत्र फायलीस दाखल.",
  "talathi": "रामू पांडुरंग कोरे"
}
