{
  "village_code": "273500060434300000",
  "village_name": "अंजनी",
  "taluka_name": "तासगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 6324,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:03:46Z",
  "surveys": [
    "419",
    "442",
    "443",
    "444",
    "445",
    "449",
    "450",
    "451",
    "452",
    "453",
    "456",
    "459",
    "460",
    "545",
    "546",
    "548",
    "549",
    "550",
    "559",
    "560",
    "562",
    "563"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र. जमीन का.वि/ २९९/२०२६\nआदेश दिनांक : 13/05/2026\nतहसीलदार आदेश क्रमांक : आदेश दिनांक : 13/05/2026 महसूल व वनविभाग यांचेकडील शासन निर्णय क्र. लवेसू-२०२५/प्र.क्र. ४५८/ भूमापन (ल-१) दि. २९/०८/२०२५ लगत तहसीलदारसो तासगाव यांचेकडील पत्र क्र. जमीन का.वि/ २९९/२०२६ दि. १३/०५/२०२६ तसेच उप अधीक्षक भूमी अभिलेख तासगाव यांचेकडील नियमित शासकीय मोजणी CAN-(पुणे) नियमित- 293816 दि. 27/08/2026 नुसार गाव नकाशावर असलेल्या रस्त्याची नोंद अधिकार अभिलेख सातबाराचे इतर हक्कात घेण्याबाबत आदेशित केले नुसार बाजूस दाखल गट नं 419,460,442,443,459,444,456, 445,449,450,451, 452,453,545,546,548,549,550,562,559,563,560 मधून गट,419 ते अग्रणी नदीकडे जाणारा रस्ता सदर रस्त्याची नोंद सातबारा चे इतर हक्कात केली. शासन निर्णय व तहसीलदार सो यांचेकडील पत्र फायलीस दाखल.",
  "talathi": "रामू पांडुरंग कोरे"
}
