{
  "village_code": "273500060434310000",
  "village_name": "सावळज",
  "taluka_name": "तासगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 36348,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:25:26Z",
  "surveys": [
    "414/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहुन घेणार : श्री सावळसिद्ध वि.का.स.सोसायटी लि.सावळज ता.तासगाव जि.सांगली, मु पो सावळज ता तासगाव जि सांगली\nलिहुन देणार : संदीप सुबराव कोळी   रा. सावळज यांनी दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 414/1 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदीप सुबराव कोळी   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ७४ दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजकुमार अरविंद शिंदे"
}
