{
  "village_code": "273500060434320000",
  "village_name": "बस्तवडे",
  "taluka_name": "तासगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 6030,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T15:50:16Z",
  "surveys": [
    "234"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : विशेष वसुली अधिकारी\nआदेश क्रमांक : 1157/2025/101\nआदेश दिनांक : 04/12/2025\nविशेष वसुली अधिकारी यांचेकडील पत्र जावक क्र.-1157 अर्ज क्र.1145/2025/कलम 101 नुसार लॉयल अर्बन क्रेडीट सोसायटी लि.विटा यांचेकडील थकबाकीदार महादेव बाबू माने यांचे मौजे बस्तवडे येथील शेत जमीन गट नं 234 वरील त्यांचे क्षेत्रावर जप्ती बोजा नोंद करणेचा आदेश प्राप्त झाले पत्रानुसार जप्ती बोजा नोंद करणेत येत आहे.आदेश व दस्तावेज दप्तरी दाखल.",
  "talathi": "बाबासाहेब किसन माळी"
}
