{
  "village_code": "273500060434320000",
  "village_name": "बस्तवडे",
  "taluka_name": "तासगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 6031,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T15:50:16Z",
  "surveys": [
    "351"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : बस्तवडे सर्व सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड,बस्तवडे.\nलिहून घेणार : संजय दत्तू सावंत\nयांनी सर्व्हे क्रमांक : 351 तपशिल : बस्तवडे सर्व सेवा सहकारी सोसायटी लि; बस्तवडे यांचा र.रु. 1500000/- (पंधरा लाख) चा इकरार संजय दत्तू सावंत यांचे नावे - 5281\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बस्तवडे सर्व सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड,बस्तवडे यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बाबासाहेब किसन माळी"
}
