{
  "village_code": "273500060434440000",
  "village_name": "उपळावी",
  "taluka_name": "तासगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 5869,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:04:40Z",
  "surveys": [
    "340",
    "341",
    "342",
    "343",
    "344",
    "347",
    "348",
    "349",
    "356",
    "357",
    "367",
    "368/ब/1",
    "369",
    "370",
    "371",
    "372",
    "373",
    "376",
    "377/अ",
    "378",
    "379",
    "380"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nमहसूल व वनविभाग शासन निर्णय क्र.लवेसू-२०२५/प्र.क्र.४५८/भूमापन(ल-१ )दि.२९/०८/२०२५ तसेच तहसीलदार तासगाव संदर्भ –क्र.जमीन/कावि /२९९/२०२६ दि.१३/०५/२०२६ तसेच ग्रामपंचायत उपळावी यांचा ठराव क्रमांक 04 दिनांक 15/07/2026 नुसार मौजे उपळावी येथील फेरफार क्रमांक 5768 नुसार झालेली धुळगाव रस्ता ते उपळावी - सोनी शिव रस्ता ची चुकीने झालेली नोंद कमी करून त्रुटी दुरुस्त केली.नोंद कमी केलेले गट नं\nपुढीलप्रमाणे आहेत गट नं 340,341,342,343,344,347,348,349,356,357,367,368ब,369,370,371,372,373,380,377, 378,376,379 तसेच गट नं 190,191,196,226,227अ,227इ,227क,227ग,227ड,227फ,227ब,254,255,259,260,274 मध्ये नोंद कायम केली आहे आदेशानुसार नोंद केली.आदेश फाईलीस दाखल.",
  "talathi": "आनंदा दामू घेरडे"
}
