{
  "village_code": "273500060434470000",
  "village_name": "बोरगांव",
  "taluka_name": "तासगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 15579,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:17:05Z",
  "surveys": [
    "493",
    "83"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहुन घेणार : श्री जोतिर्लिंग विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट, मर्या.बोरगाव ता.तासगाव जि.सांगली\nलिहुन देणार : सुवर्णा अनिल पाटील रा. बोरगांव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 493, 83 क्षेत्र 0.91 वर रक्कम रुपये 225000/-दि.29/10/26 चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "DATTATRAY BAPU KUMBHAR"
}
