{
  "village_code": "273500060434470000",
  "village_name": "बोरगांव",
  "taluka_name": "तासगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 15583,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T15:50:46Z",
  "surveys": [
    "1467",
    "1615",
    "1775"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहुन घेणार : श्री जोतिर्लिंग विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट, मर्या.बोरगाव ता.तासगाव जि.सांगली\nलिहुन देणार : प्रविण सोपान पाटील रा. बोरगांव गट नंबर/ सर्वे नंबर 1467, 1775,1615 यांनी दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.17 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रवीण सोपान पाटील , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "DATTATRAY BAPU KUMBHAR"
}
