{
  "village_code": "273500060434590000",
  "village_name": "कवठेएकंद",
  "taluka_name": "तासगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 22228,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:04:49Z",
  "surveys": [
    "1249"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nखरेदी-मारुती माधव लेंडवे यांनी इब्राहीम महंमद शेख यांना सह दुय्यम निबंधक तासगाव यांचे कडील खरेदी दस्त क्र.५२४/१९९२ दि.५/०२/१९९२ रोजी र.रु २५०००/- देवून गट नं १२४९ मधील क्षेत्र ०.०२५० हे.आर खरेदी घेतले सदर नोंद महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत व त्यांचे एकत्रीकरण करणेबाबत अधिनियम १९४७ मधील सुधारणा सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्र.१० दि.३/११/२०२५ च्या अनुषंगाने शासनाने निर्गमित केलेल्या क्र/R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दि.४/११/२०२५ चे एस ओ पी नुसार केली.अर्ज,दस्त प्रत फायलीस दाखल.",
  "talathi": "KIRTIKUMAR BHAGWAN DHAS"
}
