{
  "village_code": "273500060434590000",
  "village_name": "कवठेएकंद",
  "taluka_name": "तासगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 22241,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T15:44:19Z",
  "surveys": [
    "1753"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nविशेष वसुली व विक्री अधिकारी स्वा.से.कै.श्रीपाल आलासे (काका)कुरुंदवाड अर्बन को-ऑप बँक लि.कुरुंदवाड यांचेकडील नियम १०७(१०) परिशिष्ट १८ अन्वये जा.क्र/६७०/२०२६ दि.२५/०९/२०२६ नुसार कर्जदार बाबासो आत्माराम घोरपडे यांचे कर्जास जामीनदार शहाजी आत्माराम घोरपडे यांचे गट नं १७५३ चे इतर हक्कात विशेष वसुली व विक्री अधिकारी स्वा.से.कै.श्रीपाल आलासे (काका)कुरुंदवाड अर्बन को-ऑप बँक लि.कुरुंदवाड यांचा र.रु.७३७२२७/-चा जप्ती आदेश बोजा दाखल. जप्ती आदेश फायलीस दाखल.",
  "talathi": "KIRTIKUMAR BHAGWAN DHAS"
}
