{
  "village_code": "273500060434590000",
  "village_name": "कवठेएकंद",
  "taluka_name": "तासगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 22242,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T15:44:19Z",
  "surveys": [
    "1616"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nजिल्हा उपनिबंधक तथा अवसायक सांगली जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या.सांगली यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.सां./एडीएसके/55 दि.06/03/2023 लगत मा.उपजिल्हाधिकारी महसूल सांगली यांचेकडील पत्र क्रमांक-मह/3/हनो/आरआर-387/23 दि.23/03/2023 लगत मा.तहसिलदार तासगाव यांचेकडील पत्र क्रमांक/हनो/कावी/688/2023 दि.19/04/2023 ने जिल्हा भूविकास बॅंकेकडील सर्व शेतकऱ्याची कर्ज माफ झाले असल्यामुळे सांगली जिल्हा भूविकास बँकेची कोणत्याही शेतकऱ्याकडे कर्ज येणे बाकी राहिलेली नाही तरी सर्व शेतकऱ्यांच्या 7/12 उताऱ्यावरील बँक बोजा कमी करावेत म्हणून दिले शासन निर्णय आदेश व पत्राने नुसार आप्पासाहेब बाबुराव लठ्ठे,इंदुमती बाबुराव लठ्ठे यांचे गट नं १६१६ वरील भूविकास बँकेचा बोजा कमी केला. शासन निर्णय, आदेशित पत्रे दप्तरी दाखल असे",
  "talathi": "KIRTIKUMAR BHAGWAN DHAS"
}
