{
  "village_code": "273500060434590000",
  "village_name": "कवठेएकंद",
  "taluka_name": "तासगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 22244,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T15:44:19Z",
  "surveys": [
    "409"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nहक्कसोडपत्र-धोंडीराम तुकाराम माळी यांनी १.उज्वला मारुती येवारे २.अर्चना प्रभाकर शिंगाणा ३.नकुसा संजय म्हेत्रे ४.राजश्री अनिल हिरगुडे ५.कल्पना चंद्रकांत माळी यांचेकडून सह दुय्यम निबंधक तासगाव यांचेकडील हक्कसोड पत्र दस्त क्र.४२८६/२०२६ दि.१७/०९/२०२६ नुसार बाजूस दाखल गट नं ४०९ चे त्यांचे संपूर्ण हिस्स्याचे विनामोबदला हक्कसोड पत्र लिहून घेतलेनुसार नोंद केली.अर्ज,हक्कसोडपत्र प्रत फायलीस दाखल.",
  "talathi": "KIRTIKUMAR BHAGWAN DHAS"
}
