{
  "village_code": "273500060434600000",
  "village_name": "वासुंबे",
  "taluka_name": "तासगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 11885,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:22:56Z",
  "surveys": [
    "131"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लि शाखा सांगली\nगहाणखत लिहुन देणार : प्रकाश बालचंद लुनिया रा. वासुंबे यांनी दुय्यम निबंधक तासगांव यांचेकडील दस्त क्रमांक 4435-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 131 क्षेत्र 0.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश बालचंद लुनिया यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार अरिहंत अग्रोटेक प्रोप्रा प्रकाश बालचंद लुनिया (खाता क्रमांक :- 10649) ,",
  "talathi": "लक्ष्मी पवनसिंह नायकलपाटील"
}
