{
  "village_code": "273500060434600000",
  "village_name": "वासुंबे",
  "taluka_name": "तासगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 11886,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:22:56Z",
  "surveys": [
    "420"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nतारणगहाणखत लिहुन घेणार : राजारामबापू सह. बँक लि. पेठ शाखा तासगाव\nतारणगहाणखत लिहुन देणार (कर्जदार) : दिलीपकुमार यशवंत येडके\nतारणगहाणखत लिहुन देणार (सहकर्जदार): अनुराधा दिलीप एडके\nरा. वासुंबे गट नंबर/ सर्वे नंबर 420 यांनी दुय्यम निबंधक तासगांव यांचेकडील दस्त क्रमांक 4505 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.5250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिलीपकुमार यशवंत येडके , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक राजारामबापू सह. बँक लि. पेठ शाखा तासगाव यांचेकडील पत्र क्रमांक 048/2026 दिनांक 19/06/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "लक्ष्मी पवनसिंह नायकलपाटील"
}
