{
  "village_code": "273500060434600000",
  "village_name": "वासुंबे",
  "taluka_name": "तासगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 11903,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:22:56Z",
  "surveys": [
    "442/अ/ब/2/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.हनो/कावि/1327/2026\nआदेश दिनांक : 21/09/2026\nमा.तहसीलदार तासगाव यांचे कडील क्र.हनो/कावि/1327/2026 दिनांक 21/09/2026 लगत मा. उपविभागीय अधिकारीसो मिरज यांचेकडील क्र.हक्कनोंद/एस.आर/22/2026 दिनांक 28/07/2026 लगत मा. मंडळ अधिकारी सो तासगाव यांचे कडील र. नं. 2614/2026 दिनांक 05/10/2026 चे आले पत्र व आदेशा अन्वये मौजे वासुंबे येथील जुना गट नंबर 442/अ/ब/2 नवीन गट नंबर 442/अ/ब/2/1 मध्ये फेरफार क्रमांक 11699 ची नोंद फेर तपासणीस घेणेस मान्यता दिलेने खरेदीपत्राप्रमाणे स्वप्नील प्रताप पवार यांचे नावे क्षेत्र 0.02 आर ऐवजी क्षेत्र 0.01 आर क्षेत्र 7/12 पत्रकी दाखल केले. आदेश व पत्रावरून नोंद आदेश व पत्र फायलीस दाखल असे",
  "talathi": "लक्ष्मी पवनसिंह नायकलपाटील"
}
