{
  "village_code": "273500060434610000",
  "village_name": "मतकुणकी",
  "taluka_name": "तासगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 6451,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:18:17Z",
  "surveys": [
    "16/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nरिक्न्व्हेंसपत्र - विष्णू श्रीपती चव्हाण मयत वारस 1) दत्तात्रय विष्णू चव्हाण 2) संतोष विष्णू चव्हाण 3) संगीता बाबासो भोसले 4) सविता रघुनाथ पाटील 5) हिरकणी विष्णू चव्हाण यांनी राजाराम पांडू शिरतोडे यांना र रु 100000/दि 20/08/2010 रोजी देवून बाजूस दाखल गट न.16/1 मधील समा.चार आणे चा संपूर्ण हिस्सा दस्त क्र 3018/2010 अन्वये दि 20/08/2010 रोजी गहाण स्वरूपी मुदत खरेदी दिलेल्या जमिनीचे रिक्न्व्हेंसपत्र दस्त क्र. 4509/2026 दिनांक 05/10/2026 रोजी विष्णू श्रीपती चव्हाण मयत वारस 1) दत्तात्रय विष्णू चव्हाण 2) संतोष विष्णू चव्हाण 3) संगीता बाबासो भोसले 4) सविता रघुनाथ पाटील 5) हिरकणी विष्णू चव्हाण नं. 2 ते 5 यांचे तर्फे कुलमुखत्यार म्हणून दत्तात्रय विष्णू चव्हाण यांनी करून दिले. अर्ज व दस्ताची झेरॉक्स प्रत यावरून नोंद केली.अर्ज व दस्ताची झेरॉक्स प्रत आर टी एस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "TATYASO SHRIPAL PATIL"
}
