{
  "village_code": "273500060434660000",
  "village_name": "तुरची",
  "taluka_name": "तासगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 10884,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:12:50Z",
  "surveys": [
    "441",
    "459/1",
    "459/2",
    "463",
    "465",
    "466",
    "467",
    "468",
    "469",
    "470",
    "471",
    "472",
    "473",
    "474",
    "476",
    "487",
    "488",
    "489",
    "491",
    "496/1",
    "496/2",
    "498",
    "499",
    "500",
    "501",
    "502",
    "584",
    "586",
    "587",
    "588",
    "685",
    "687",
    "688"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि सांगली तर्फे विक्रांत विजयकुमार लाड\nगहाणखत लिहुन देणार : भारती एनर्जी अँड रा. तुरची यांनी दुय्यम निबंधक पलूस यांचेकडील दस्त क्रमांक 3700-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1030000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 441, 459/1, 459/2, 463, 465, 466, 467, 468, 469, 470, 471, 472, 473, 474, 476, 487, 488, 489, 491, 496/1, 496/2, 498, 499, 500, 501, 502, 584, 586, 587, 588, 685, 687, 688 क्षेत्र 0.2200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भारती एनर्जी अँड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1030000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nसुजित तानाजी पाटील (खाता क्रमांक :- 0) ,\nसंमती देणारे खातेदार :\nभारती एनर्जी अँन्ड शुगर प्रा लि तर्फे संचालक आशिष दिनकर गर्जे (खाता क्रमांक :- 0) ,",
  "talathi": "विशाल विनोद वाघमारे"
}
