{
  "village_code": "273500064350500000",
  "village_name": "तासगाव",
  "taluka_name": "तासगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 61409,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:09:38Z",
  "surveys": [
    "418/1ब/प्लॉट/नं"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : निवास हौसिंग फायनान्स लिमिटेड शाखा - सांगली\nगहाणखत लिहुन देणार : तेजस विश्वास ढाळे रा. तासगाव यांनी दुय्यम निबंधक तासगांव यांचेकडील दस्त क्रमांक 4538-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2150000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 418/1ब/प्लॉट/नं./61/बिनशेती क्षेत्र 0.9293 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तेजस विश्वास ढाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2150000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार - विश्वास दत्तात्रय ढाळे (खाता क्रमांक :- 65723) ,\nसहकर्जदार - मनिषा विश्वास ढाळे (खाता क्रमांक :- 65723) ,\nसहकर्जदार - अनिकेत विश्वास ढाळे (खाता क्रमांक :- 65723) ,\n418/1ब/प्लॉट/नं./61/बिनशेती",
  "talathi": "देवराम दुंदाजी आढारी"
}
