{
  "village_code": "273500064350500000",
  "village_name": "तासगाव",
  "taluka_name": "तासगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 61429,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:09:38Z",
  "surveys": [
    "236/2/ब/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026\nलिहुन देणार:-\n1) प्रकाश सुखदेव भोसले 2) अशोक सुखदेव भोसले रा. तासगाव गट/सर्व्हे क्रमांक 236/2/ब/2, क्षेत्र 0.40 यातील 0.01.50 आर क्षेत्रा पैकी 1/2 निम्मा हिस्सा क्षेत्र 0.0075 हे.आर. घरासह.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी (तदपूर्वी 1) प्रकाश सुखदेव भोसले 2) अशोक सुखदेव भोसले यांनी मजीद यासीन कोकणे कडून सदर चे क्षेत्र खरेदी केले होते ) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशरफूद्दीन अब्दुल मुजावर , (खाता क्रमांक :-67711)गट/सर्व्हे क्रमांक 236/2/ब/2 क्षेत्र 0.0075 हे.आर.चौ.मी घरासह आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक तासगांव जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2172 दिनांक 01/06/1987 प्रमाणे रक्कम रुपये 2000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "देवराम दुंदाजी आढारी"
}
