{
  "village_code": "273500064350500000",
  "village_name": "तासगाव",
  "taluka_name": "तासगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 61486,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:09:38Z",
  "surveys": [
    "961/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश दिनांक : 22/09/2026\nमा. तासगाव येथील मे दिवाणी न्यायाधिशसो, कनिष्ट स्तर यांचे कोर्टात रे.दि.मु.नं 142/2026 निशाणी 18 दिनांक 22/09/2026 चे तडजोड हुकूमनामा प्रमाणे 1) युवराज रामचंद्र माने (वादी) , 1) मंगल रावसो देशमुख वगैरे 3 (प्रतिवादी) यांचे मध्ये आपआपसात वादी व प्रतिवादी तडजोड झाली आहे. वादी,प्रतिवादी यांच्या हिश्यास पुढीलप्रमाणे मिळकती वाटून देणेत आलेल्या आहे यांचे वर्णन खालील प्रमाणे :-\nवादी -\nयुवराज रामचंद्र माने यांचे हिश्यास वाटून दिलेल्या मिळकतीचे वर्णन खालील प्रमाणे\nस.नं 961/2/ब , क्षेत्र 1.47 हे.आर , आकार रु.पै 7-37 पैकी हे.0.02.00 आर हिस्सा\nप्रतिवादी -\n1) मंगल रावसो देशमुख यांचे हिश्यास वाटून दिलेल्या मिळकतीचे वर्णन खालील प्रमाणे\nस.नं 961/2/ब , क्षेत्र 1.47 हे.आर , आकार रु.पै 7-37 पैकी हे.0.03.00 आर हिस्सा\n2) अश्विनी सुर्यकांत पाटील यांचे हिश्यास वाटून दिलेल्या मिळकतीचे वर्णन खालील प्रमाणे\nस.नं 961/2/ब , क्षेत्र 1.47 हे.आर , आकार रु.पै 7-37 पैकी हे.0.01.50 आर हिस्सा\n3) स्वप्नाली नामदेव रोकडे यांचे हिश्यास वाटून दिलेल्या मिळकतीचे वर्णन खालील प्रमाणे\nस.नं 961/2/ब , क्षेत्र 1.47 हे.आर , आकार रु.पै 7-37 पैकी हे.0.02.50 आर हिस्सा\n4) सोविंद्र विनोद सहानी यांचे हिश्यास वाटून दिलेल्या मिळकतीचे वर्णन खालील प्रमाणे\nस.नं 961/2/ब , क्षेत्र 1.47 हे.आर , आकार रु.पै 7-37 पैकी हे.0.01.00 आर हिस्सा\nवरील प्रमाणे वादी व प्रतिवादी यांची आपसात तडजोड असे. सदर झाले तडजोडीनुसार वाटणाचा हुकुमनामा करणे यावा. करणापरत्वे सदरचे हुकुमनाम्याची अंमलबजावणी करणेची आहे.तसेच महसूल दप्तरी नोंद करणेच्या आहेत म्हणून दिली तडजोड पूरसीस .तडजोड प्रमाणे नोंद केली. मा. तासगाव येथील मे दिवाणी न्यायाधीशसो, कनिष्ट स्तर यांचे कोर्टात रे.दि.मु.नं 142/2026 निशाणी 18 चे तडजोड हुकूमनामा फायलीस दाखल असे.",
  "talathi": "देवराम दुंदाजी आढारी"
}
