{
  "village_code": "273500064350500000",
  "village_name": "तासगाव",
  "taluka_name": "तासगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 61498,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:09:38Z",
  "surveys": [
    "212/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहून घेणार : विसापूर ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या विसापूर , तासगांव\nलिहून देणार : फातीमा झाकीर ढालाईत रा. तासगाव यांनी रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 212/1/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक विसापूर ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या विसापूर यांचेकडील वर्दी रिपोर्ट दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "देवराम दुंदाजी आढारी"
}
