{
  "village_code": "273500064350500000",
  "village_name": "तासगाव",
  "taluka_name": "तासगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 61499,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:09:38Z",
  "surveys": [
    "347/2/अ",
    "348/1",
    "349/1",
    "349/5",
    "350/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/09/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.वही/रिव्ही/121/2023\nआदेश दिनांक : 17/04/2025\nमा.उप विभागीय अधिकारीसो मिरज यांचे कडील आदेश क्रमांक क्र.वही/रिव्ही/121/2023 दिनांक 17/04/2025 लगत मा.तहसिलदारसो तासगाव यांचे कडील आदेश क्र.जमीन/मा.को.अॅक्ट/एसआर/13/2021 दिनांक 30/01/2023 तसेच मा.तहसिलदारसो यांचे कडील पत्र क्र जमीन/कावि/397/2026 दिनांक 25/06/2026 आले वरून तासगाव व वंजारवाडी शिवेवरून ग.नं 350/1/ ब , गट नं 133/11 चे सरबांधावरून गट नं 133/12 चे व गट नंबर 349/5, 349/1, 348/1, 347/2, 346/2, चे सरबांधावरून शिवेवरील 12 फुटी रस्ता जुना पूर्वापार चालू होता व तो रस्ता पूर्व-पश्चिम असा गट 346/2 व 133/12 ते गट नं 349/5 व गट नं 133/12 पर्यंत चालू व अस्तित्वात आहे. तरी बाजूस दाखल गट नंबरच्या इतर हक्कात तासगाव हद्दीतील सर बांधावरून 6 फुट रस्ता पड ची नोंद 7/12 इतर हक्कात नोंद केली आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "देवराम दुंदाजी आढारी"
}
