{
  "village_code": "273500064350500000",
  "village_name": "तासगाव",
  "taluka_name": "तासगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 61500,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हिब्बानामापत्राने (बक्षीसपत्राने)",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:09:38Z",
  "surveys": [
    "230/8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- हिब्बानामापत्राने (बक्षीसपत्राने)\nहिब्बानामापत्राने (बक्षीसपत्राने) लिहुन देणार:-\nकमिजान आक्कुबाई कलावंत रा. तासगाव(खाता क्रमांक57868) गट/सर्व्हे क्रमांक230/8, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी 1000 चौ.फुट क्षेत्राची आर सी.सी मधील बांधीव दुमजली इमला या सह संपूर्ण हिस्सा हे त्यांनी\nहिब्बानामापत्राने (बक्षीसपत्राने) लिहुन घेणार:-\nआलमगीर आदम शेख , (खाता क्रमांक :-67756)गट/सर्व्हे क्रमांक 230/8 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 चौ.मी 1000 चौ.फुट क्षेत्राची आर सी.सी मधील बांधीव दुमजली इमला या सह संपूर्ण हिस्सा\nनोटरी (अॅड.एम.बी.पाटील) सांगली जिल्हा सांगली यांचेकडील हिब्बानामा (बक्षीसपत्र) रजि. क्रमांक 20693 दिनांक 21/10/2026 प्रमाणे विनामूल्य हिब्बानामा (बक्षीस) दिल्याने हिब्बानामापत्र (बक्षीसपत्र) लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "देवराम दुंदाजी आढारी"
}
