{
  "village_code": "273500074350600000",
  "village_name": "बुधगांव",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 9317,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:04:21Z",
  "surveys": [
    "1007/23"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार इक्वीटास स्मॉल फायनान्स लिमिटेड शाखा विश्रामबाग सांगली\nगहाणखत लिहुन देणार : योगेश धनंजय मिरजकर रा. बुधगांव यांनी दुय्यम निबंधक मिरज 3 (कुपवाड) यांचेकडील दस्त क्रमांक 6058-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1007/23 क्षेत्र 1.5250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री योगेश धनंजय मिरजकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार मुकुंद धनंजय मिरजकर (खाता क्रमांक :- 13860) ,",
  "talathi": "दत्तात्रय पांडुरंग कोळी"
}
