{
  "village_code": "273500074350600000",
  "village_name": "बुधगांव",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 9322,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:04:21Z",
  "surveys": [
    "245"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहून देणार :-अधिकराव बाळासाहेब शिंदे\nलिहून घेणार :-सुभाष लक्ष्मण बाबर\nश्री.सुभाष लक्ष्मण बाबर यांनी श्री अधिकराव बाळासाहेब शिंदे यांना दस्त क्रमांक 891/2011दिनांक.14/03/2011 या दस्त एवजने फेडीत मुदत खरेदीपत्र (गहाणखत )रुपये 60000/-याचा फेरफार क्रमांक 5150 ने करून दिले होते ते आज रोजी श्री.अधिकराव बाळासाहेब शिंदे यांनी श्री.सुभाष लक्ष्मण बाबर यांना रिकन्व्हेन्स पत्र दस्त क्रमांक 3055/2026 दिनांक.03/06/2026 या रिकन्व्हेन्स पत्राने परत कब्जात दिली कागदपत्र दफ्तरी दाखल असे",
  "talathi": "दत्तात्रय पांडुरंग कोळी"
}
