{
  "village_code": "273500074350600000",
  "village_name": "बुधगांव",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 9323,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:04:21Z",
  "surveys": [
    "345",
    "347"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार वसंत शामराव पाटील यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव वसंत शामराव कोकाटे ऐवजी वसंत शामराव पाटील असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार मिरज यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.हनो/एसआर-48/2026 दि. 07/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 21/05/2026 मधील नोंदणी क्र.P-2627116 अन्वये वसंत शामराव कोकाटे ऐवजी वसंत शामराव पाटील असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "दत्तात्रय पांडुरंग कोळी"
}
