{
  "village_code": "273500074350700000",
  "village_name": "माधवनगर",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3175,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:12:05Z",
  "surveys": [
    "314"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nहिब्बानामा लिहून देणार :- सुगराबी शब्बीर मुजावर रा. माधवनगर (खाता क्रमांक 2050 ) गट क्रमांक 314 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.0210 हे.आर.चौ.मी आकार 0.15 हे त्यांनी\nहिब्बानामा लिहून घेणार :- शुक्रिया इरफान मुजावर रा. माधवनगर (खाता क्रमांक 2149 ) व आफ्रोजा एजाज मुजावर (खाता क्रमांक 2150 ) गट क्रमांक 314 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.0210 हे.आर.चौ.मी हिब्बानामा वर्ष 2026 दि. 06/02/2026 शुक्रिया इरफान मुजावर क्षेत्र 0.0105 व आफ्रोजा एजाज मुजावर क्षेत्र 0.0105\nयांना नोटरी जिल्हा सांगली यांचेकडील हिब्बानामा वर्ष 2026 दि. 06/02/2026 प्रमाणे विनामुल्य बक्षीसपत्र दिल्याने हिब्बानामा लिहून घेणाऱ्याचे 7/12 सदरी दाखल केले .कागदपत्रे फायलीस दाखल",
  "talathi": "सुनिता बिराप्पा शिंदे"
}
