{
  "village_code": "273500074350700073",
  "village_name": "कुपवाड",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 55934,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:40:15Z",
  "surveys": [
    "70/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 17/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहुन घेणार : किसान नागरी सह पत सं मर्या कुंडल , भिलवडी\nलिहुन देणार : राजश्री संपतराव जाधव बि.शे.भु.क्रं.20 ब क्षे.143.76 चौ.मी. रा. गट नंबर/ सर्वे नंबर 70/1 यांनी दुय्यम निबंधक पलूस यांचेकडील दस्त क्रमांक 3725 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.4376 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजश्री संपतराव जाधव बि.शे.भु.क्रं.20 ब क्षे.143.76 चौ.मी. , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 37 दिनांक 17/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनिल बबन हसबे"
}
