{
  "village_code": "273500074350700073",
  "village_name": "कुपवाड",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 55946,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:40:15Z",
  "surveys": [
    "229/14"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहुन देणार:-\nआप्पासो बळवंत वाले, रामचंद्र बळवंत वाले, लक्ष्मण बळवंत वाले रा. कुपवाड यांचे गट/सर्व्हे 229/14, लागवडीलायक क्षेत्र ०.०४०० हे.आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र ०.०२०० आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nरावसाहेब मल्लीकार्जुन तोडकर, (खाता क्रमांक :-156618)गट/सर्व्हे क्रमांक 229/14 बिगरशेती क्षेत्र 02.00 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक मिरज 1 जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3121 दिनांक 2/6/1995 प्रमाणे रक्कम रुपये 24000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमान्यता देणार :- सोनाबाई बळवंत वाले,शांताबाई मल्लिकार्जुन तोडकर, मंगल यशवंत माळी,पार्वती बाबासाहेब माळी\nलिहुन देणार:-\nआप्पासो बळवंत वाले, रामचंद्र बळवंत वाले, लक्ष्मण बळवंत वाले रा. कुपवाड यांचे गट/सर्व्हे 229/14, लागवडीलायक क्षेत्र ०.०४०० हे.आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र ०.०२०० आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nदादासाहेब मल्लीकार्जुन तोडकर, बाबासाहेब मल्लीकार्जुन तोडकर (खाता क्रमांक :-156617)गट/सर्व्हे क्रमांक 229/14 बिगरशेती क्षेत्र 02.00 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक मिरज 1 जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3120 दिनांक 2/6/1995 प्रमाणे रक्कम रुपये 24000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमान्यता देणार :- सोनाबाई बळवंत वाले,शांताबाई मल्लिकार्जुन तोडकर, मंगल यशवंत माळी,पार्वती बाबासाहेब माळी",
  "talathi": "सुनिल बबन हसबे"
}
