{
  "village_code": "273500074350700073",
  "village_name": "कुपवाड",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 55988,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:40:15Z",
  "surveys": [
    "39/1/ब/21"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहुन घेणार : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ , सांगली\nलिहुन देणार : प्रमोद तम्माण्णा कांबळे रा. कुपवाड गट नंबर/ सर्वे नंबर 39/1/ब/21 यांनी रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री प्रमोद तम्माण्णा कांबळे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 530 दिनांक 31/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनिल बबन हसबे"
}
