{
  "village_code": "273500074350700073",
  "village_name": "कुपवाड",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 55992,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:40:15Z",
  "surveys": [
    "131/6",
    "132/4/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहून घेणार : जय हनुमान नागरी सह. पत संथा मर्या उरुण ईश्वरपूर , मिरज 2\nलिहून देणार : अभिजित रवींद्र आवळे, अरविंद शिवाजी सकट रा. कुपवाड यांनी दुय्यम निबंधक मिरज 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9273 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 132/4/अ, 131/6 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक जय हनुमान नागरी सह. पत संथा मर्या उरुण ईश्वरपूर यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनिल बबन हसबे"
}
