{
  "village_code": "2735000743507002",
  "village_name": "संजयनगर सांगली",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 63881,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:39:47Z",
  "surveys": [
    "108/2/प्लॉ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सदाशिव शेजाळ नागरी सहकरी पतसंस्था मर्या सांगली तर्फे विद्यमान चेअरमन शिवाजी कृष्णा सरगर\nगहाणखत लिहुन देणार : रामदास साधू चौगुले रा. संजयनगर सांगली यांनी दुय्यम निबंधक मिरज 3 (कुपवाड) यांचेकडील दस्त क्रमांक 5828-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 108/2/प्लॉ.नं./2 क्षेत्र 0.0056 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामदास साधू चौगुले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकुंडलिक तुकाराम आलदर मान्यता देणार (खाता क्रमांक :- 3868) ,\n108/2/प्लॉ.नं./2",
  "talathi": "GANESH SAMPATRAO PAWAR"
}
