{
  "village_code": "2735000743507002",
  "village_name": "संजयनगर सांगली",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 63890,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:39:47Z",
  "surveys": [
    "52/1/अ/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : इंडिया शेल्टर फायनान्स कार्पोरेशन लिमिटेड शाखा सांगली\nलिहून घेणार : कांता शिवाजी जगताप रा.संजयनगर सांगली यांचे गट नंबर/ सर्वे नंबर 52/1/अ/2 वरील इंडिया शेल्टर फायनान्स कार्पोरेशन लिमिटेड शाखा सांगली यांचेकडून दिनांक 29/05/2024 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1613700 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह.सो.यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन तसेच दु.नि मिरज 1 यांचेकडील दस्त क्र. 9126 दि. 14/10/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "GANESH SAMPATRAO PAWAR"
}
