{
  "village_code": "2735000743507002",
  "village_name": "संजयनगर सांगली",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 63896,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:39:47Z",
  "surveys": [
    "75/1/40"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : दि आष्टा पीपल्स कॉ ऑप बँक ली आष्टा शाखा पेठभाग सांगली\nलिहून घेणार : अनिरुदध गोविंदराव माने\nयांनी सर्व्हे क्रमांक : 75/1/40 तपशिल : प्रमाणे अनिरुदध गोविंदराव माने यानी दि आष्टा पीपल्स कॉ ऑप बँक ली आष्टा शाखा पेठभाग सांगली यांच्या कडुन रक्कम रुपये 2100000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 60676\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिनांक 22/08/2024 व तारण मुक्ती लेख क्र.6280/2025 दिनांक 28/07/2025 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "GANESH SAMPATRAO PAWAR"
}
