{
  "village_code": "2735000743507002",
  "village_name": "संजयनगर सांगली",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 63899,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:39:47Z",
  "surveys": [
    "108/1/ई/9"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सांगली जिल्हा वाहनधारक व ट्रान्सपोर्ट एजंट नागरी सहकारी पतसंस्था मर्या.सांगली\nगहाणखत लिहुन देणार : उमेश हरी कोळपे रा. संजयनगर सांगली यांनी दुय्यम निबंधक मिरज 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9560-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 108/1/ई/9 क्षेत्र 2.4600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उमेश हरी कोळपे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "GANESH SAMPATRAO PAWAR"
}
