{
  "village_code": "2735000743507002",
  "village_name": "संजयनगर सांगली",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 63905,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:39:47Z",
  "surveys": [
    "108/1/ई/59"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026लिहून देणार : दि विटा मर्चंटस को-ऑप बँक लि.शाखा औद्योगिक वसाहत सांगली ता.मिरज जि.सांगली\nलिहून घेणार : विजय ज्ञानु सरगर गट नंबर/ सर्वे नंबर 108/1/ई/59 वरील दि विटा मर्चंटस को-ऑप बँक लि शा.औ वसा सांगली यांचेकडून दिनांक 07/12/2017 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 800000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन तसेच दु.नि. मिरज 3 (कुपवाड) यांचेकडील दस्त क्र. 5040 दि. 02/09/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "GANESH SAMPATRAO PAWAR"
}
