{
  "village_code": "2735000743507002",
  "village_name": "संजयनगर सांगली",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 63913,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:39:47Z",
  "surveys": [
    "107/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026श्री. सुमित भीमराव करंबाळे यांनी अर्ज दिला की, सर्वे नंबर 107/3 वरील खातेदार कै. शांता यशवंत भगत ह्या दिनांक 31/10/2022 रोजी मयत झाल्या असुन अविवाहित मुलगा कै. अविनाश यशवंत भगत अपाक शांता यशवंत भगत हे दिनांक 08/02/2026 रोजी मयत झाले, मृत्युपत्रानुसार दाखल केलेली नावे खालील प्रमाणे\n1)सुमित भीमराव करंबाळे\nकै. शांता यशवंत भगत यांनी आपल्या हयातीत नोंदणीकृत मृत्युपत्र दस्त दुय्यम निबंधक मिरज 1 सांगली यांचे दस्त क्रमांक 6539 दिनांक 06/09/2022 अन्वये सर्वे नंबर 107/3 मधील बि.शे.भु.क्र.25 क्षे.267.38 चौ.मी. सुमित भीमराव करंबाळे यांना लिहून दिलेले आहे. त्यावरून मृत्युपत्र लिहून देणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्र लिहून घेणार यांचे नाव दाखल केले. मृत्युपत्राची प्रत, प्रतिज्ञापत्र, मृत्यू नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "GANESH SAMPATRAO PAWAR"
}
