{
  "village_code": "2735000743507002",
  "village_name": "संजयनगर सांगली",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 63916,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:39:47Z",
  "surveys": [
    "40/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026लिहुन देणार:-\nगजानन रघुनाथ केरीपाळे रा. संजयनगर सांगली(खाता क्रमांक4706) यांचे जुना स.नं /ग.नं 63/2 ब चा नवीन गट/सर्व्हे क्रमांक 40/3 क्षेत्र 490.24 चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nवसंतराव हरीहर रिसवडे (खाता क्रमांक :-20138) गट/सर्व्हे क्रमांक 40/3 क्षेत्र 490.24 चौ.मी यांना दुय्यम निंबधक मिरज 1 जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8585 दिनांक 27/12/2000 प्रमाणे रक्कम रुपये 79125 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "GANESH SAMPATRAO PAWAR"
}
