{
  "village_code": "2735000743507004",
  "village_name": "शिवाजीनगर मिरज",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 66893,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:35:19Z",
  "surveys": [
    "185/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/09/2026\nमा.तहसिलदारसो मिरज यांच्या कडील आदेश क्र.हनो/कावि -1674/2025 दिनांक 04/08/2026 रोजीच्या आदेशाप्रमाणे शिवाजीनगर मिरज येथील जुना सर्वे नंबर 869/2 चा नवीन सर्व्हे नं.185/2 मधील एकूण क्षेत्र 1.77.50 हे.आर.चौ.मी. पो.ख. क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी. आकार 30.09 पैसे सदर जमीन ही कुळ कायद्याअन्वये प्राप्त झाली असून अर्जदार यांना 32 M प्रमाणपत्र प्राप्त होऊन 10 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असलेने शैलेश जगोंडा पाटील यांनी मिरज येथील जुना सर्वे नंबर 869/2 चा शिवाजीनगर येथील नवीन सर्व्हे नं.185/2 मधील एकूण क्षेत्र 1.77.50 हे.आर.चौ.मी. पो.ख. क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी. आकार 30.09 पैसे या संपूर्ण क्षेत्राचे आकाराचे 40 पट नजराण्याची रक्कम शासकीय खजिन्यात भरना केलेने वरील मिळकतीवरील भूधारणा पध्दत भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार वर्ग 1 केली. आदेशावरुन नोंद केली. आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "कावेरी गुलाब कांबळे"
}
