{
  "village_code": "2735000743507004",
  "village_name": "शिवाजीनगर मिरज",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 66931,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:35:19Z",
  "surveys": [
    "223/1/2/3/4/ब/47"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026\nनोंदीचा प्रकार- हिब्बानामा\nहिब्बानामा लिहून घेणार – 1)अब्दुलसमी मुस्ताकअली भोकरे 2) मुझफ्फरअली मुस्ताकअली भोकरे\nहिब्बानामा लिहून देणार – मुस्ताकअली हनिफसो भोकरे\n1)अब्दुलसमी मुस्ताकअली भोकरे 2) मुझफ्फरअली मुस्ताकअली भोकरे यांनी मुस्ताकअली हनिफसो भोकरे यांचे कडून शिवाजीनगर मिरज येथील जुना सर्वे क्रमांक 907/1/2/3/4/ब/47 चा नवीन सर्वे क्रमांक 223/1/2/3/4/ब/47 मधील सामाईकातील माझे मालकीचे अविभक्त अविभाज्य हिस्सा नोटरी क्रमांक 32483 दिनांक – 26/05/2026 रोजी हिब्बानामा(बक्षीसपत्र) करून घेतला हिब्बानामा(बक्षीसपत्र) व प्रतिज्ञापत्र वरून नोंद केली. हिब्बानामा प्रत फायलीस दाखल.",
  "talathi": "कावेरी गुलाब कांबळे"
}
