{
  "village_code": "2735000743507004",
  "village_name": "शिवाजीनगर मिरज",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 66949,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:35:19Z",
  "surveys": [
    "167/1/2/3/4/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्रं.आरटीएस/अपिल/234/2024\nआदेश दिनांक : 29/08/2025\nमा.उपविभागीय अधिकारीसो मिरज उपविभाग मिरज यांचेकडील क्र.आरटीएस/एसआर/अपिल/234/2024 अपिल दाखल दिनांक 14/08/2024 निकाल दिनांक 29/08/2025 अन्वये शिवाजीनगर मिरज येथील सर्व्हे क्रमांक 167/1/2/3/4/अ मधील अपिलार्थी 1)प्रभा संभाजी माने लग्नापुर्वीचे नाव (प्रभाताई मारुती हुलवान) व प्रतिवादी 1)विमल मारुती हुलवान 2)अमोल मारुती हुलवान 3)अमृता राहुल नरुटे यांच्यामध्ये अपिल चालून महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 चे कलम 247 नुसार निकालपत्रान्वये फेरफार क्रमांक 61719 ची नोंद रद्द करणेबाबत आदेश पारित केलेने मूळ मयत खातेदार मारुती तातोबा हुलवान यांचे नाव आदेशाने दाखल केले. आदेश फायलीस दाखल",
  "talathi": "कावेरी गुलाब कांबळे"
}
