{
  "village_code": "2735000743507004",
  "village_name": "शिवाजीनगर मिरज",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 66954,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:35:19Z",
  "surveys": [
    "66/4/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nमा.तहसिलदारसो मिरज यांच्या कडील आदेश क्र./वतन/गुंठेवारी/एसआर -46/2026 दिनांक 06/04/2026 रोजीच्या आदेशाप्रमाणे मिरज शिवाजीनगर येथील जुना सर्वे नंबर 744/4 चा नवीन सर्व्हे नं. 66/4/अ मधील एकूण क्षेत्र 0.08.10 हे.आर. चौ.मी. पो.ख. क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी. आकार 0.82 पैसे सदर जमीन ही जात वतन/इनाम वर्ग2 ची असून अर्जदार- रफिकअहमद हासनसो बेपारी व सलीम हासनसो बेपारी तर्फे व.मु.धा.अंजुम आलम अत्तार व इतर 01 यांचे 1)रफिकअहमद हासनसो बेपारी यांचे क्षेत्र 0.04.05 हे.आर.चौ.मी. व 2) सलीम हासनसो बेपारी यांचे क्षेत्र 0.04.05 हे.आर.चौ.मी. असे एकुण क्षेत्र 0.08.10 हे.आर.चौ.मी. यास (सां.मि.कु.शहर म.न.पा.यांनी नियमित कलेला भुखंड क्र.01 क्षेत्र 810.00 चौ.मी.)या संपूर्ण क्षेत्राचे चालु बाजारभावाच्या 25% प्रमाणे नजराण्याची र.रु. 4,07,025/- हे ग्रास मधील चलन क्र. MH020430706202526M अन्वये दिनांक 31/03/2026 रोजी शासकीय खजिन्यात भरले. सदर चलनाचा ‍दि. 03/04/2026 रोजी डिफेस झालेने या मिळकतीवरील इतर अधीकारातील रिग्रँट शर्त हा शेरा कमी करुन भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार वर्ग 1 केली. आदेशावरुन नोंद केली. आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "कावेरी गुलाब कांबळे"
}
