{
  "village_code": "2735000743507004",
  "village_name": "शिवाजीनगर मिरज",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 66955,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:35:19Z",
  "surveys": [
    "197/3/ब/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nनोदीचा प्रकार:- गहाणखत\nगहाणखत लिहुन घेणार : श्री वीरशैव को ऑप बँक लि कोल्हापूर मल्टी स्टेट बँक प्रधान कार्यालय ताराराणी चौक कोल्हापुर शाखा वसंत मार्केट यार्ड, सांगली\nगहाणखत लिहुन देणार : विजय काशिनाथ वठार रा. शिवाजीनगर मिरज यांनी दुय्यम निबंधक मिरज 1 यांचेकडील दस्त क्रमांक 2696-2026 दिनांक 28/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 197/3/ब/4 क्षेत्र 1.9000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनंदा विष्णु चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. परंतु सदर दस्ताची SRO कडील फे.नं. 66210 ने नोंद झाली आहे त्या नोंदीमध्ये मुळ मालक सुनंदा विष्णू चव्हाण याच्या नावे बोजा नोंद झाला आहे. तो बोजा कमी करुन दस्ताप्रमाणे विजय काशिनाथ वठार यांच्या नावे बोजा नोंद केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कावेरी गुलाब कांबळे"
}
