{
  "village_code": "2735000743507004",
  "village_name": "शिवाजीनगर मिरज",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 66956,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:35:19Z",
  "surveys": [
    "79/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nनोदीचा प्रकार :- खरेदी\nफातीमा खाजा शेख यांनी जहिराबी सिद्दीक लाला यांचेकडून सह. दुय्यम निबंधक वर्ग 2 मिरज यांचेकडील दस्त क्र. 5399/2014 दि. 05/11/2014 रोजी र.रु.90000/- देऊन शिवाजीनगर मिरज येथील जुना सर्व्हे क्रमांक 761/2 चा नवीन सर्व्हे क्रमांक 79/2 मधील क्षेत्र 0.01.00 हे.आर.चौ.मी. खरेदी घेतले. यापूर्वी जहिराबी सिद्दीक लाला यांनी बाबु नबीसाहेब शेख यांचेकडून सह. दुय्यम निबंधक वर्ग 2 मिरज यांचेकडील दस्त क्र. 96/2007 दि. 06/01/2007 रोजी र.रु.36000/- देऊन शिवाजीनगर मिरज येथील जुना सर्व्हे क्रमांक 761/2 चा नवीन सर्व्हे क्रमांक 79/2 मधील क्षेत्र 0.01.00 हे.आर.चौ.मी. खरेदी घेतले. यापूर्वी बाबु नबीसाहेब शेख यांनी मल्लाप्पा सत्याप्पा कुंभार तर्फे व.मु.दत्तात्रय मारुती तोडकर यांचेकडून सह. दुय्यम निबंधक वर्ग 2 मिरज यांचेकडील दस्त क्र. 6397/2001 दि. 16/10/2001 रोजी र.रु.7000/- देऊन शिवाजीनगर मिरज येथील जुना सर्व्हे क्रमांक 761/2 चा नवीन सर्व्हे क्रमांक 79/2 मधील क्षेत्र 0.01.00 हे.आर.चौ.मी. खरेदी घेतले. यास मा. तहसिलदारसो मिरज यांचेकडील पत्र क्रं.हनों/कावि/2056 /2026 दिनांक 09/10/2026 रोजीचे गट अनलॉक केलेबाबतचे पत्र प्राप्त झालेने,खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. दस्तावरुन नोंद केली. दस्त फायलीस दाखल.",
  "talathi": "कावेरी गुलाब कांबळे"
}
