{
  "village_code": "2735000743507004",
  "village_name": "शिवाजीनगर मिरज",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 66957,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:35:19Z",
  "surveys": [
    "7/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nनोंदीचा प्रकार :-चुक दुरुस्ती लेख\nचुक दुरुस्ती लेख लिहून घेणार :- सलिम कादरसाहेब ऊर्फ अब्दुलकादर शिकलगार यांनी\nचुक दुरुस्ती लेख लिहून देणार :- आण्णाप्पा कल्लाप्पा चौगुले यांचेकडून सह. दुय्यम निबंधक मिरज वर्ग 2 मिरज 2 मिरज यांचेकडील दस्त क्र. 2599/2020 दिनांक 04/08/2020 रोजी शिवाजीनगर मिरज येथील जुना सर्व्हे क्रमांक 40/1 चा नवीन सर्व्हे क्रमांक 7/1 मध्ये यापूर्वी सह.दुय्यम निबंधक वर्ग 2 मिरज यांचेकडील दस्त क्र. 117/1988 दि. 07/01/1988 अन्वये क्षेत्र 0.01.00 हे.आर.चौ.मी.असे झाले होते त्यामध्ये सदर चुक दुरुस्ती लेखाअन्वये क्षेत्र 0.03.00 हे.आर.चो.मी. असे करुन घेतले.चुक दुरुस्ती लेख करुन घेणाऱ्याचे नांव 7/12 सदरी दाखल केली. दस्त फायलीस दाखल असे.",
  "talathi": "कावेरी गुलाब कांबळे"
}
